Friday, June 10, 2016

Tuj prema ne ..

Tuj prema ne maj manas bharaun takale,

Gun doshani maj madhil nakkich tula trasavale,

Sambhalun ghe majasi priye prem n kami kadhi hou de,

Zalelya chuka visaruni nav janma ya natycha hou de,

Sundar asha ya ayushyacha swapnavat pravas ghadu de,

Sobat asu de tuzi ashich maj dhairya tychech g,

Swacchand asha ya  manaacha swair aswad gheu 2nhi ,

Tuj premane maj manas bharun takel agdich ....

माझा राग

मन माझे मानत नाही अशी अवस्था होते कशी,
कधी बोलतो निरर्थक ,विषय सोडून रागात,
चूक समजते नंतर, पण गर्व  माझा मनात नाही,
स्व: त वाच्या या खेळात , हार मी मनात नाही ,
खेळ जिंकतो हा , मन प्रेमळ दुखावूनी,
समज स्वतःसी देतो रोज , राग करी न अधीर,
सोबत हवी तुझी खडतर या वाटेवर....

Saturday, February 13, 2016

सच्चा दिलदार

प्रदर्शनिय प्रेमाचा मांडला ईथे उच्छाद ,
सर्व ढोंगी बगडे ,नसे कोणी सच्चा दिलदार...

ह्रदय तळहाती घेऊन फिरतो रक्ताने मखुन लाल,
तरी  मिळे न प्रेमी यार , कोणी सच्चा दिलदार ....

पैसा अन प्रति साठी करती ललना  व्यवहार,
कोणी सांभळे प्रत घराची ,
कोणी आपला ऐश आराम,
शोधत शोधत फिरतो बाजारी ,
प्रेमी यार ..कोणी सच्चा  दिलदार...

खेड़ मंडती ह्या प्रेमाचा , 
बदलती सवंगडी सवडी ने,
प्रेमा च्या या झुबड मधे,
अविरत होते माझी हार,
मिळे न ..प्रेमी यार .. कोणी सच्चा दिलदार..

ह्रदय झाली रबरांची ,
खेचून जुडती वारंमंवार,
सोइचा हा सौदा झाला,
मज जगण्याचा शाप,
हरवला कुठे कोण जाणे,
प्रेमी यार  ..माझा सच्चा दिलदार...

Wednesday, July 16, 2014

स्वप्नातली ती....

तर.... प्रेम हे असं असत...

https://soundcloud.com/swavila/p6t2t0yltxfj



प्रेम.. प्रेम हे त्या पाण्यासारख असत,(2) जस तुम्हाला वाटेल तसे रंग दाखवणार, जर तुम्हाला तहान लागली तर ती मिटवणार, तर कधी हैउस म्हणून तुम्हाला भीजवणार, प्रेम हे(2) त्या बगिच्या सारख असत, जेवढी तुम्ही काळजी घ्याल...(2) तस फुलत जाणार, आणि सहवासाचा आनंद देणार, प्रेम हे त्या निरागस राजहंसा प्रमाणे असत, (2) विश्वास नाही बसत ऐखाद्या वर... तो पर्यंत जवळ न येणार, तररर... प्रेम हे असं असत अस मला वाटतं.